logo

शासकीय तंत्रनिकेतन, परिसरात सकाळी सात वाजतापासून निवडणूक कर्मचाऱ्यांची लगबग सुरू

शासकीय तंत्रनिकेतन, परिसरात सकाळी सात वाजतापासून निवडणूक कर्मचाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. आपल्या नेमणुकीचा आदेश सकाळी सातच्या सुमारास प्राप्त करून निवडणूक साहित्य हस्तगत करण्यासाठी शिस्तीत कर्मचारी कार्यरत झाले आहेत. दुपारी अकरा पर्यंत पोलिंगपार्ट्या आपापल्या कर्तव्यस्थळी उपस्थित होणार आहेत.

4
723 views